उपक्रम

वाचन प्रेरणा दिन २०१८ | वाचनध्यास... सलग वाचनाचा उपक्रम
१५ ऑक्टोबर रोजी (स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती) महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. या वर्षी 'वाचनध्यास... सलग वाचनाचा उपक्रम' या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.